Welcome to Shri Sant Gadgebaba Mahavidyalaya, Kapashi.

Course Outcome(CO)


बी.ए.भाग 1 शब्दसंहिता


C.O.1. मराठी भाषा आणि साहित्या विषयी अभिरुची विकसित होईल.
     C.O.2. मराठी साहित्य परंपरेचा परिचय होईल.
     C.O.3.विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषा, राष्ट्रीय एकात्मता आणि उच्च मानवी मूल्यांविषयी जाणीव 
                निर्माण होईल.
     C.O.4. व्यक्तिमत्त्व  विकास, विविध परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी होईल.
     C.O.5. निबंध लेखनाच्या माध्यमातून भाषा उपयोजनाची कौशल्ये विकसित होतील.
बी.ए.भाग 1 अक्षरबंध  

C.O.1. मराठी भाषा व  साहित्य परंपरेचा परिचय होईल..
     C.O.2. राष्ट्रीय चारित्र्य निर्माणास मदत होईल.
     C.O.3. व्यक्तिमत्त्व  विकास, विविध स्पर्धा आणि स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी होईल.
     C.O.4. चित्रपट आणि इतर प्रसार माध्यमांसाठी लेखनाच्या क्षमता  निर्माण होतील.
बी.ए.भाग सभासदाची बखर  व अनुवादप्रक्रिया
C.O.1. मध्ययुगीन मराठी वाड्ःमयाचा व भाषेचा परिचय होईल.
C.O.2. अनुवादप्रकियेचा परिचय होईल.
C.O.3. विद्यार्थी अनुवाद करण्यास सक्षम बनतील.
C.O.4. शिवकालीन बखरींच्या  वाड्ःमयीन विशेषांचा परिचय होईल.
C.O.5. मराठ्यांच्या इतिहासाचे संस्कार व्यक्तिमत्व संपन्न बनवतील.
बी.ए.भाग 2- जनाबाईचे अभंग व संपादन प्रक्रिया
C.O.1.मध्ययुगीन मराठी वाड्ःमयाचा व भाषेचा परिचय होईल.
C.O.2.प्राचीन मराठी साहित्य व संत कवयित्रींच्या  कार्याशी परिचीत होतील.
C.O.3. विद्यार्थी अनुवाद करण्यास सक्षम बनतील.
C.O.4.वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्याशी परिचीत होतील.
बी.ए.भाग 2-वाणीकिडे व अनुवादप्रक्रिया
C.O.1.आधुनिक मराठी  वाड्ःमयाचा व भाषेचा परिचय होईल.
C.O.2. मराठी कथा साहित्याचा परिचय होईल.
C.O.3. विद्यार्थी हिंदीतून व इंग्रजीतून  मराठीत अनुवाद करण्यास व सक्षम बनतील.
C.O.4. समकालीन कथा साहित्याशी परिचित होतील.
बी.ए.भाग 2-तळ ढवळताना व संपादनप्रक्रिया 
C.O.1. समकालीन जाणिवा व्यक्त करण्या-या कवितेचा परिचय होईल.
C.O.2. संपादनप्रक्रियेचा परिचय होईल.
बी. ए. भाग – 3 - काव्यशास्त्र
     C.O.1. पौर्वात्य व पाश्चात्य  काव्यशास्त्राची ओळख होईल.
     C.O.2. काव्याचे / साहित्याचे स्वरूप, लक्षणे व प्रयोजन यांबाबत माहिती होईल.
     C.O.3. शब्द शक्तिचे सामर्थ्य समजून घेतील.
     C.O.4 . साहित्याची भाषा, निर्मिती प्रक्रिया समजून घेतील.
     C.O.5. रस प्रक्रिया, आस्वाद,आनंद घेण्यास सक्षम बनतील.
     C.O.6. मराठीतील अलंकार व वृत्ते समजून घेतील.
बी. ए. भाग – 3-भाषाविज्ञान आणि मराठी भाषा
     C.O.1. आधुनिक भाषाविज्ञानाचा परिचय होईल
     C.O.2. भाषाविज्ञान आणि मराठी भाषा यांचा सहसंबंध जाणून घेतील.
     C.O.3. भाषेची उत्पत्ती, स्वरूप, कार्य समजावून घेतील.
     C.O.4. ध्वनिपरिवर्तन व  अर्थ परिवर्तनाची कारणे व प्रकारांची माहिती होईल.
     C.O.5. मराठीचा उगमकाळ व तिच्या जनकभाषेविषयी ज्ञान प्राप्त होईल.
     C.O.6. शब्दांच्या जाती व वर्ण व्यवस्था या व्याकरणाचे आकलन होईल.

बी. ए. भाग 3- मराठी वाङ्याचा इतिहास
    C.O.1. मध्ययुगीन मराठी वाङमय परंपरांचा व इतिहासाचा परिचय होईल.
    C.O.2. या कालखंडातील वाङमय रचनाप्रकारांचा परिचय होईल.
    C.O.3. या कालखंडातील वाङमय निर्मितीच्या प्रेरणांचा परिचय होईल.
    C.O.4. या कालखंडातील वाङमयाच्या सांस्कृतिक पाश्र्वभूमीचा उलगडा होईल.
    C.O.5. या कालखंडातील प्रमुख संप्रदाय व ग्रंथनिर्मिती यांचा अनुबंध स्पष्ट होईल.
    C.O.6. या काळातील मराठी भाषेच्या  स्वरूपाचे आकलन होईल.

बी. ए. भाग 3- मराठी भाषा: उपयोजन आणि सर्जन
      C.O.1. औपचारिक आणि अनौपचारिक क्षेत्रानुसार भाषिक व्यवहार समजून घेतील.
      C.O.2. विविध क्षेत्रातील भाषिक कौशल्ये आणि क्षमता विकसित होतील.
      C.O.3. भाषिक उपयोजनाने विद्यार्थ्याचा  शब्दसंग्रह समृद्ध होईल.
      C.O.4. उपयोजित व सर्जनशील लेखनास विद्यार्थी उद्युक्त होईल.
      C.O.5. मुलाखत, संपादन, परीक्षण अशा भाषिक आकृतिबंधांचा परिचय होईल.
      C.O.6. मराठीच्या विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्त्व विकास घडेल .
      C.O.7. जनसंपर्क कौशल्याची आवश्यकता व तंत्रे आत्मसात होतील.

बी. ए. भाग 3- वाङ्यप्रवाहांचे अध्ययन
    C.O.1.आधुनिक मराठी साहित्यातील  विविध प्रवाहांचा परिचय होईल.
    C.O.2. ग्रामीण साहित्य प्रवाहाच्या  प्रेरणा, स्वरूप, वैशिष्ट्ये व विकास समजून घेतील.
    C.O.3. दलित  साहित्य प्रवाहाच्या  प्रेरणा, स्वरूप, वैशिष्ट्ये व विकास समजून घेतील.

    C.O.4. अभ्यासार्थ नेमलेल्या साहित्यकृतीद्वारे संबंधित साहित्यप्रवाहाचे आकलन होईल.