१. मराठी भाषाव्यवहाराचा परिचय करून देणे.
२. प्रमाणभाषेच्या उपयोजनाची क्षेत्रे व
रूपांची ओळख करून देणे.
३. साहित्याचे आकलन, आस्वाद आणि मूल्यमापनाची
क्षमता विकसित करणे.
४. साहित्य – समीक्षेची दृष्टी विकसित करणे.
५. मराठी साहित्याच्या इतिसाचा परिचय करून देणे.
६. आधुनिक मराठी साहित्यातील तसेच समकालीन
प्रवाहांचा परिचय करून देणे.
७. मराठी भाषाचा उगम, विकास व बोली यांचा परिचय
करून देणे.
८. भाषाविज्ञानाचे स्वरूप, अभ्यास पद्धती यांचा
परिचय करून देणे.