P.S.O १. मराठी भाषेचा व्यवहारीक जीवनामध्ये उपयोग होईल.
P.S.O २. प्रमाणभाषेच्या उपयोजनाची क्षेत्रे व
रूपांची ओळख होईल.
P.S.O ३. साहित्याचे आकलन, आस्वाद आणि
मूल्यमापनाची क्षमता विकसित करण्यास मदत होईल.
P.S.O ४. साहित्याची समीकक्षत्मक दृष्टी विकसित होईल.
P.S.O ५. मराठी साहित्याच्या इतिहासा द्वारे विद्यार्थांना साहित्याचा
विकासात्मक परिचय होईल.
P.S.O ६. आधुनिक मराठी साहित्यातील तसेच समकालीन
प्रवाहांचे ज्ञान अवगत होईल .
P.S.O ७. मराठी भाषेच्या देवनागरी लिपीचा विकासात्मक परिचय होईल.